१९८६ आशियाई खेळ

तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!

१९८६ आशियाई खेळ ही आशियाई खेळ स्पर्धांची १०वी आवृत्ती दक्षिण कोरिया देशाच्या सोल शहरात २० सप्टेंबर ते ५ ऑक्टोबर, इ.स. १९८६ दरम्यान भरवली गेली. ह्या स्पर्धेत आशिया खंडामधील २७ देशांच्या ऑलिंपिक संघटनांनी भाग घेतला.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →