२००६ आशियाई खेळ ही आशियाई खेळ स्पर्धांची १५वी आवृत्ती कतार देशाच्या दोहा शहरात १ ते १५ डिसेंबर, इ.स. २००६ दरम्यान भरवली गेली. १९७४ मध्ये तेहरान नंतर ह्या स्पर्धेच्या यजमानपदाचा मान मिळणारे दोहा हे पश्चिम आशियामधील दुसरे शहर होते. ह्या स्पर्धेत आशिया खंडामधील सर्व ४५ देशांच्या ऑलिंपिक संघटनांनी भाग घेतला.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →२००६ आशियाई खेळ
या विषयातील रहस्ये उलगडा.