१९६६ आशियाई खेळ ही आशियाई खेळ स्पर्धांची पाचवी आवृत्ती थायलंड देशाच्या बँकॉक शहरात ९ ते २० डिसेंबर, इ.स. १९६६ दरम्यान भरवली गेली. ह्या स्पर्धेत आशिया खंडामधील १६ देशांच्या ऑलिंपिक संघटनांनी भाग घेतला. इस्रायल व तैवान देशांना ह्या स्पर्धेमध्ये समाविष्ट करण्यात आले.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →१९६६ आशियाई खेळ
थोडक्यात पण महत्त्वाचे.