१९८२ आशियाई खेळ ही आशियाई खेळ स्पर्धांची नववी आवृत्ती भारत देशाच्या नवी दिल्ली शहरात १९ नोव्हेंबर ते ४ डिसेंबर, इ.स. १९८२ दरम्यान भरवली गेली. दिल्लीमध्ये दुसऱ्यांदा आयोजित झालेल्या ह्या स्पर्धेत आशिया खंडामधील विक्रमी ३३ देशांच्या ऑलिंपिक संघटनांनी भाग घेतला.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →१९८२ आशियाई खेळ
जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.