१९५१ आशियाई खेळ ही एशियाड खेळांची पहिली आवृत्ती भारत देशाच्या नवी दिल्ली शहरात ४ मार्च ते ११ मार्च, इ.स. १९५१ दरम्यान भरवली गेली. ह्या स्पर्धेत आशिया खंडामधील ११ देशांच्या ऑलिंपिक संघटनांनी भाग घेतला.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →१९५१ आशियाई खेळ
याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?