आँलींपिक मध्ये भारत२० वर्षांनी प्रथमच भारताने १९२० अँटवर्प ऑलिंपिकमध्ये आपला संघ पाठविला. या आधी सन १९०० च्या ऑलिंपिक खेळात भारताचा नॉर्मन प्रितचार्ड हा एकमेव ॲथलिट सहभागी झाला होता. भारताच्या संघात रणधिर शिंदेस, पूर्मा बॅनर्जी, कुमार नवले, फडेप्पा चौगुले, फैजल, सदाशिव दातार, कैकडी आणि भूत हे खेळाडू होते. यानंतर सर्वच्या सर्व उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धांमध्ये भाग घेतला.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →१९२० उन्हाळी ऑलिंपिक खेळात भारत
चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.