२०१६ उन्हाळी ऑलिंपिक खेळांत भारत

एका नवीन दृष्टिकोनातून पहा.

२०१६ उन्हाळी ऑलिंपिक खेळांत भारत

ब्राझील येथील रियो दि जानेरो येथे ५ ते २१ ऑगस्ट २०१६ दरम्यान आयोजित केल्या गेलेल्या २०१६ उन्हाळी ऑलिंपिक खेळात भारत सहभागी झाला.

ह्या ऑलिंपिक स्पर्धेतील १५ खेळांतील ६७ क्रिडाप्रकारांमध्ये भारताचे ११७ खेळाडू सहभागी झाले. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या खेळाडूंची संख्या ही आजवरची सर्वात जास्त आहे. याआधी भारतातर्फे सर्वात जास्त ८३ ॲथलिट २०१२ मध्ये सहभागी झाले होते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →