२००८ उन्हाळी ऑलिंपिक खेळात भारत

हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.

२००८ उन्हाळी ऑलिंपिक खेळात भारत

२००८ उन्हाळी ऑलिंपिक, बीजिंग, चीन मध्ये होणाऱ्या स्पर्धेत भारतीय संघ सहभागी झाला. भारतीय संघात ५६ खेळाडू आणि ४२ अधिकारी होते. ॲथेलेटिक्स संघ (१७ खेळाडू) सर्वात मोठा आहे.

भारतीय पुरुष हॉकी संघ १९२८ नंतर प्रथमच स्पर्धेसाठी पात्र झाला नाही.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →