हॉर्न प्लीज (पुस्तक)

तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!

हा विनोदी कथासंग्रह असून एकूण बारा विनोदी कथा यात समाविष्ट आहेत. या पुस्तकाच्या लेखिका नीलिमा क्षत्रिय असून

हे पुस्तक अल्टीमेट इम्प्रेशन्स, नाशिक यांनी प्रकाशित केले आहे.

ह्या पुस्तकाला जेष्ठ विनोदी लेखक मुकुंद टाकसाळे ह्यांनी प्रस्तावना दिली आहे.



पुरस्कार -

महाराष्ट्र राज्य शासनाचा विनोदी लेखनाला दिला जाणारा

कै. श्रीपाद कृष्ण कोल्हटकर पुरस्कार २०२२

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →