प्रकाश नारायण संत

याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?

प्रकाश नारायण संत

प्रकाश नारायण संत ( जून १६,१९३७ - - जुलै १५,२००३) हे मराठीतील एक नामवंत कथाकार होते. 'लंपन' या लहान मुलाला केंद्रस्थानी ठेवून त्यांनी लिहिलेल्या अर्ध-आत्मचरित्रात्मक (Semi-Autobiographical) कथा मराठी कथाविश्वातील उत्तम रचना मानल्या जातात.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →