विजय वसंतराव पाडळकर (जन्म : ४ ऑक्टोबर, १९४८) हे मराठीतील एक समीक्षक, ललित लेखक आणि कादंबरीकार म्हणून ओळखले जातात. अभिजात साहित्य व चित्रपट हे त्यांच्या अभ्यासाचे मुख्य विषय आहेत. विजय पाडळकर यांची ३५ हून अधिक पुस्तके प्रकाशित झाली असून त्यांना पाच राज्य पुरस्कारांसह इतर अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →विजय वसंतराव पाडळकर
या विषयावर तज्ञ बना.