डॉ. विष्णू भिकाजी कोलते (जून २२, १९०८ - एप्रिल ८, १९९८) हे मराठी लेखक, महानुभाव साहित्याचे संशोधक व कवी होते. यांना इ.स. १९९१ साली पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात आले.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →विष्णु भिकाजी कोलते
चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.