नागनाथ कोत्तापल्ले

एका नवीन दृष्टिकोनातून पहा.

नागनाथ कोत्तापल्ले (२९ मार्च, इ.स. १९४८ - ३० नोव्हेंबर २०२२) हे मराठी भाषेतील लेखक, कवी, व समीक्षक होते. राजभाषा मराठीचे धोरण ठरविण्यासाठी शासनाने स्थापन केलेल्या समितीचे अध्यक्ष होते. ते ८६व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →