श्रीराम गुंदेकर

चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.

श्रीराम रावसाहेब गुंदेकर (१२ ऑक्टोंबर १९५५ – १२ जानेवारी २०१८) हे मराठीतले एक ग्रामीण साहित्यिक, समीक्षक, सत्यशोधकी साहित्याचे अभ्यासक, संशोधक व भाष्यकार होते. १९७५ साली ते युक्रांद चळवळीचा एक हिस्सा होते. डॉ. श्रीराम गुंदेकर हे पहिल्या पिढीतील ग्रामीण कथाकार, समीक्षक म्हणून ओळखले जातात. त्यांनी 'सत्यशोधकी साहित्याचा इतिहास' लेखनाचा चार खंडांचा बृहद लेखनप्रकल्प सुरू केला आणि तो पूर्णत्वास नेला. 'सत्यशोधकी साहित्याचा इतिहास: खंड ३, (१९५१ - १९९०)' लिहून पूर्ण असला तरी अप्रकाशित आहे. 'सत्यशोधकी साहित्याचा इतिहास: खंड ४' हा हस्तलिखित स्वरूपात आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →