रवींद्र ठाकूर

थोडक्यात पण महत्त्वाचे.

प्र. डाॅ. रवींद्र नारायण ठाकूर (जन्म : उत्राण-जळगाव, १४ एप्रिल इ.स. १९५५]) हे सामाजिक जीवनाचे भान असणारे मराठी भाषेतील कादंबरीकार, लेखक, कवी, नाटककार व समीक्षक आहेत..त्यांचे वडील प्राथमिक शिक्षक होते. त्यांच्यामुळे रवींद्र ठाकूर यांना वाचनाची गोडी लागली.

ठाकूर यांनी डॉ. आनंद यादव यांच्या मार्गदर्शनाखाली र.वा. दिघे यांच्या साहित्यावर प्रबंध लिहून १९९० साली पीएच.डी. मिळवली.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →