आनंद यादव (३० नोव्हेंबर, १९३५ - २७ नोव्हेंबर, २०१६) हे मराठी लेखक होते. काव्य, कथा, कादंबरी, समीक्षा, ललित अशा विविध साहित्यप्रकारांत त्यांनी लेखन केले. ग्रामीण साहित्य संमेलन, समरसता साहित्य संमेलन आदी संमेलनांचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →आनंद यादव
याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?