काका गाडगीळ

याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.

काका गाडगीळ

नरहर विष्णू ऊर्फ काकासाहेब गाडगीळ (जानेवारी १०, इ.स. १८९६ - जानेवारी १२, इ.स. १९६६) हे मराठी राजकारणी, अर्थशास्त्रज्ञ, लेखक व भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील स्वातंत्र्यसैनिक होते. त्यांना एकूण आठ वेळा कारावासाची शिक्षा झाली व प्रत्यक्ष कारागृहात त्यांना एकूण साडेपाच वर्षे काढावी लागली.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →