कृष्ण श्रीनिवास अर्जुनवाडकर

तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.

कृष्ण श्रीनिवास अर्जुनवाडकर

कृष्ण श्रीनिवास अर्जुनवाडकर (जन्म : बेळगाव, ३१ ऑक्टोबर १९२६; - पुणे, ३० जुलै २०१३, पुणे) हे संस्कृतचे, संस्कृतविद्येचे आणि मराठी व्याकरणाचे व्यासंगी अभ्यासक, अध्यापक व संशोधक होते. तसेच ते वेदान्त, योग, तत्त्वज्ञान, संस्कृत साहित्यशास्त्र, मराठी व्याकरण अशा अनेक विषयांवर मराठी, इंग्रजी, आणि संस्कृत ह्या भाषांत ग्रंथस्वरूपात आणि स्फुटलेखरूपात विपुल लेखन करणारे मराठी विद्वान होते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →