दिगंबर बाळकृष्ण मोकाशी

तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!

दि.बा. मोकाशी ( उरण - रायगड जिल्हा, २७ नोव्हेंबर १९१५; - पुणे, २९ जून १९८१) हे एक मराठी कथा-कादंबरी लेखक होते.

नेहमीच्या जीवनानुभवावर आधारित ललित कथांप्रमाणेच मोकाशी यांनी गूढकथा, पिशाच्चकथा, रहस्यकथा यांसारख्या वेगळ्या वळणाच्या कथाही लिहिल्या.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →