प्रा. प्रल्हाद ईरबाजी सोनकांबळे (जुलै १६, १९४३ - जानेवारी ६, २०१०) हे मराठी भाषेमधील लेखक होते. प्राध्यापक, लेखक, मराठी भाषेतील साहित्यिक, दलित साहित्यिक म्हणून त्यांची ख्याती देशभर आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →प्रल्हाद ईरबाजी सोनकांबळे
हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.