दिवस अमेरिकेचे (पुस्तक)

जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.

ह्या पुस्तकाच्या लेखिका नीलिमा क्षत्रिय ह्या असून अल्टिमेट इम्प्रेशन्स, नाशिक यांनी प्रकाशित केले आहे. दिवस अमेरिकेचे पुस्तकाला जेष्ठ मराठी लेखिका सिसिलिया कार्व्हालो ह्यांनी प्रस्तावना दिली आहे. मुलीच्या प्रसुतीनिमित्ताने अमेरिकेला गेलेल्या एका आईला अमेरिकेत आलेले अनुभव या पुस्तकात मांडले आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →