हेमंत श्रीराम पाटील (१६ डिसेंबर, १९७० - ) हे नांदेड जिल्ह्यातले शिवसेनेचे नेते आहेत. सध्या हिंगोली मतदारसंघातून १७व्या लोकसभेचे खासदार होते. उद्धव ठाकरे यांचे ते निकटवर्तीय समजले जात होते.
हेमंत पाटील यांचा जन्म तिरळे-कुणबी जातीत धुळे येथे झाला.
हेमंत श्रीराम पाटील
याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.