संजयकाका पाटील हे एक भारतीय राजकारणी व १६व्या आणि १७व्या लोअकसभेचे सदस्य होते. भारतीय जनता पक्षाचे सदस्य असताना पाटील ह्यांनी २०१४ लोकसभा निवडणुकांमध्ये सांगली मतदारसंघामधून काँग्रेसचे विद्यमान खासदार प्रतीक पाटील ह्यांचा २ लाखांपेक्षा अधिक मताधिक्याने पराभव केला.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →संजयकाका पाटील
तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!