शिवाजीराव भाऊराव पाटील (९ फेब्रुवारी, इ.स. १९३१ - ५ ऑगस्ट २०२०, पुणे) हे मराठी, भारतीय राजकारणी होते. ३ जून, इ.स. १९८५ ते ६ मार्च, इ.स. १९८६ या कालखंडात ते महाराष्ट्राचे १०वे मुख्यमंत्री होते. ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे सदस्य होते. हा कालखंड महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रांतील काळजीवाहू सरकारांपैकी सगळ्यात छोटा कालखंड आहे.
आपल्या मुलीच्या एम.डी. परीक्षेतील मार्क वाढवून घेण्याबद्दल झालेल्या कोर्ट केसमध्ये मुंबई उच्च न्यायालयाने कडक ताशेरे ओढल्यावर निलंगेकर यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला.
शिवाजीराव पाटील निलंगेकर
तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!