कपिल मोरेश्वर पाटील (इ.स. १९६१ - ) भारतीय जनता पक्षातील केंद्रीय मंत्री, पंचायती राज मंत्रालयातील राज्यमंत्री आहेत. पाटील २०१४ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये महाराष्ट्राच्या भिवंडी मतदारसंघातून निवडून गेले. मार्च २०१४पूर्वी पाटील राष्ट्रवादी काँग्रेसचे सभासद होते. हे महाराष्ट्रातील भिवंडी येथील आगरी ज्ञातीतील सध्याचे एकमेव केंद्रीय मंत्री आहेत.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →कपिल मोरेश्वर पाटील
याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?