मंगुभाई पटेल

एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.

मंगुभाई पटेल

मंगुभाई छगनभाई पटेल हे एक भारतीय राजकारणी आहेत जे मध्य प्रदेशचे वर्तमान आणि १९ वे राज्यपाल आहेत .ते गुजरातमधील भारतीय जनता पक्षाचे नेते आहेत. २०१४ मध्ये त्यांनी गुजरात विधानसभेचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून काम पाहिले. त्यांनी यापूर्वी गुजरात सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री म्हणून काम केले आहे. पटेल नवसारी मतदारसंघातून विधानसभेवर निवडून आले होते. भारताच्या राष्ट्रपतींनी ६ जुलै २०२१ रोजी त्यांची मध्य प्रदेशचे १९ वे राज्यपाल म्हणून नियुक्ती केली आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →