हिंगोली हा महाराष्ट्रातील ४८ लोकसभा मतदारसंघांपैकी एक आहे. ह्या मतदारसंघामध्ये सध्या हिंगोली जिल्ह्यामधील ३, यवतमाळ जिल्ह्यामधील १ व नांदेड जिल्ह्यामधील २ असे एकूण ६ विधानसभा मतदारसंघ समाविष्ट केले गेले आहेत.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →हिंगोली लोकसभा मतदारसंघ
या विषयातील रहस्ये उलगडा.