राहुल शेवाळे हे भारतीय राजकारणी आहेत. हे १७व्या लोकसभेचे सदस्य आहेत.
राहुल शेवाळे हे एक भारतीय राजकारणी व १६ व्या लोकसभेचे सदस्य आहेत. शिवसेनेचे सदस्य असलेल्या शेवाळे ह्यांनी २०१४ लोकसभा निवडणुकांमध्ये दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघामधून काँग्रेसचे विद्यमान खासदार एकनाथ गायकवाड ह्यांचा १ लाखांहून अधिक मताधिक्याने पराभव केला.
राहुल शेवाळे
तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!