शरद बनसोडे

याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.

शरद बनसोडे हे एक भारतीय राजकारणी व १६ व्या लोकसभेचे सदस्य आहेत. भारतीय जनता पक्षाचे सदस्य असलेल्या शिरोळे ह्यांनी २०१४ लोकसभा निवडणुकांमध्ये सोलापूर मतदारसंघामधून काँग्रेसचे विद्यमान खासदार व केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे ह्यांचा १ लाखांपेक्षा अधिक मताधिक्याने पराभव केला.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →