सुरेश नारायण धानोरकर उर्फ बाळूभाऊ धानोरकर (४ जुलै, १९७५ - ३० मे, २०२३)हे भारतीय राजकारणी होते. हे २०१९ च्या निवडणुकांमध्ये चंद्रपूर वरोरा मतदारसंघातून १७व्या लोकसभेवर निवडून गेलेले काँग्रेसचे खासदार होते. या निवडणुकांमध्ये हे भाजपचे नसलेले महाराष्ट्राचे एकमेव खासदार होते.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →सुरेश धानोरकर
या विषयातील रहस्ये उलगडा.