राजीव शंकरराव सातव

हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.

राजीव रजनी शंकरराव सातव (सप्टेंबर २१, १९७४ - १६ मे, २०२१) भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षातील राजकारणी होते. सातव २०१४ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये महाराष्ट्राच्या हिंगोली मतदारसंघातून निवडून आले होते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →