प्रज्ञा राजीव सातव (१७ मार्च, १९७६) या भारतीय जनता पक्षाशी संबंधित एक भारतीय राजकारणी आहेत. नोव्हेंबर २०२१ मध्ये त्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षातर्फे महाराष्ट्र विधान परिषदेवर बिनविरोध निवडून आल्या होत्या. ऑगस्ट २०२१ ते डिसेंबर २०२५ पर्यंत त्यांनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीच्या उपाध्यक्ष म्हणूनही काम केले.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →प्रज्ञा राजीव सातव
थोडक्यात पण महत्त्वाचे.