रमेश काशीराम कराड (रमेश अप्पा) हे महाराष्ट्र राज्यातील राजकारणी आणि भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र विधानपरिषदेचे सदस्य आहेत.
ते भारतीय जनता पार्टी, लातूरचे जिल्हाध्यक्ष आहेत.
२०२०: विधानपरिषद सदस्य
२०२४: विधानसभा सदस्य, लातूर
रमेश कराड
चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.