वैजनाथ शिंदे

तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.

वैजनाथ ज्ञानदेव शिंदे हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षातील राजकारणी व २००९-२०१४ च्या महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य आहेत. त्यांनी २००९ मध्ये लातूर ग्रामीण मतदारसंघातून निवडणूकीत भाग घेतला व भारतीय जनता पक्षाचे रमेश कराड व अपक्ष दिलीप नाडे यांचा २३,५८३ मतांनी पराभव केला.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →