सुधाकर तुकाराम श्रृंगारे हे भारतीय राजकारणी आणि महाराष्ट्रातील लातूर मतदारसंघातून १७ व्या लोकसभेचे सदस्य होते. भारतीय जनता पक्षाचे उमेदवार म्हणून त्यांनी २०१९ची भारतीय सार्वत्रिक निवडणूक जिंकली.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →सुधाकर श्रृंगारे
या विषयातील रहस्ये उलगडा.