धीरज देशमुख

चला या जगात एक खोल डुबकी मारूया.

धीरज विलासराव देशमुख (जन्म : ६ एप्रिल १९८०) हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे सदस्य व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस आहेत. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, देशाचे माजी केंद्रीय मंत्री स्व. विलासराव देशमुख यांचे ते पुत्र आहेत. ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाकडून लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघद्वारे महाराष्ट्र विधानसभा सदस्य म्हणून निवडले आहेत.. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९ मध्ये ते १,२१,४८२ मतांच्या अंतराने जिंकले. हे तिसरे सर्वाधिक अंतर ठरले. ६ डिसेंबर २०२१ रोजी त्यांची लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →