अमित देशमुख

हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.

अमित देशमुख

अमित देशमुख हे एक भारतीय राजकारणी आहेत. ते महाराष्ट्राच्या वैद्यकीय शिक्षण, सांस्कृतिक कार्य या विभागाचे विद्यमान (२०२० सालचे) कॅबिनेट मंत्री आहेत. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या तिकिटावर लातूर शहर विधानसभा मतदारसंघातून निवडून आले आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →