संजय राठोड

एका नवीन दृष्टिकोनातून पहा.

संजय राठोड हे एक भारतीय राजकारणी आहेत. ते महाराष्ट्राचे वने, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन या विभागाचे विद्यमान कॅबिनेट मंत्री आहेत. शिवसेना पक्षाच्या तिकिटावर दिग्रस विधानसभा मतदारसंघातून ते निवडून आले आहेत. सध्या ते यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. महाराष्ट्र राज्याचे ते सध्या मृद व जलसंधारण मंत्री आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →