राजेंद्र शिंगणे हे एक भारतीय राजकारणी आहेत. ते महाराष्ट्राचे अन्न व औषध प्रशासन या विभागाचे विद्यमान कॅबिनेट मंत्री आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर सिंदखेड राजा विधानसभा मतदारसंघातून ते निवडून आले आहेत.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →राजेंद्र शिंगणे
याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.