सुनील केदार हे एक भारतीय राजकारणी आहेत. ते महाराष्ट्राचे पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास, क्रीडा व युवक कल्याण या विभागांचे विद्यमान कॅबिनेट मंत्री आहेत. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या तिकिटावर सावनेर विधानसभा मतदारसंघातून ते निवडून आले आहेत.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →सुनील केदार
यामागील विज्ञान आणि इतिहास.