नितीन राऊत

चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.

नितीन राऊत

नितीन काशिनाथ राऊत हे एक भारतीय राजकारणी असून महाराष्ट्राचे विद्यमान ऊर्जा कॅबिनेट मंत्री आहेत. सध्या ते महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य असून भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या तिकिटावर नागपूर उत्तर विधानसभा मतदारसंघातून ते चार वेळा निवडून आले आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →