भारताचा रेल्वेमंत्री हे भारत सरकारमधील कॅबिनेट-दर्जाचा मंत्री असून ते रेल्वे मंत्रालयाचे नेतृत्व करतात. भारतीय रेल्वेचे कामकाज चालवण्याची जबाबदारी रेल्वेमंत्र्यावर आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →भारताचे रेल्वेमंत्री
याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?