मंत्री हा एक राजकारणी असतो जो शासकीय विभागाचा किंवा मंत्रालयाचा प्रमुख असतो, जो इतर मंत्र्यांच्या संयोगाने धोरणांवर निर्णय घेतो आणि अंमलात आणतो. काही अधिकार क्षेत्रात सरकारचे प्रमुख हे मंत्री असतात आणि ज्यांना "पंतप्रधान", "प्रधान", "मुख्यमंत्री", "चांसलर" किंवा अन्य नावाने ओळखले जाते.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →मंत्री (सरकार)
जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.