इटली

थोडक्यात पण महत्त्वाचे.

इटली

इटली हा दक्षिण युरोपातील एक देश आहे. हा देश विकसित देशांपैकी एक असून तो जी-७चा सदस्य आहे. इटलीचे क्षेत्रफळ ३,०१,२५३ चौ.किमी एवढे आहे. लिरा हे इटलीचे चलन असून इटलीची साक्षरता ९७ टक्के आहे. ख्रिश्चन हा येथील प्रमुख धर्म असून इटालियन ही प्रमुख भाषा आहे. रोम ही इटलीची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. हा देश गंधकाच्या उत्पादनात जगात प्रथम क्रमांकावर आहे. फुटबॉल इटलीतील प्रमुख खेळ आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →