भारताचे सरन्यायाधीश

याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.

भारताचे सरन्यायाधीश हे भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे प्रमुख न्यायाधीश पद आहे. १२४ कलमानुसार भारतात नेमणूक राष्ट्रपतींमार्फत केली जाते. एकदा नेमणूक झाल्यावर सरन्यायाधीश वयाची ६५ वर्ष पूर्ण होईपर्यंत सेवा करतात.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →