अस्लम शेख

या विषयावर तज्ञ बना.

अस्लम शेख हे एक भारतीय राजकारणी आहेत. ते महाराष्ट्राच्या वस्त्रोद्योग, मत्स्य व्यवसाय, बंदरे विकास या विभागाचे विद्यमान कॅबिनेट मंत्री आहेत. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या तिकिटावर मलाड पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आले आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →