शंकरराव गडाख

याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?

शंकरराव यशवंतराव गडाख हे एक भारतीय राजकारणी आहेत. ते महाराष्ट्राचे मृदा व जलसंधारण या विभागाचे माजी कॅबिनेट मंत्री होते . क्रांतिकारी शेतकरी पक्षाच्या तिकिटावर नेवासा विधानसभा मतदारसंघातून ते निवडून आले होते 2024 निवडणुकीत त्यांचा पराभव झाला

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →