सुभाष राजाराम देसाई हे एक भारतीय राजकारणी आहेत. ते महाराष्ट्राचे उद्योग, खनिकर्म, मराठी भाषा या विभागांचे विद्यमान कॅबिनेट मंत्री होते. ते महाराष्ट्र विधानपरिषदेचे सदस्य आहेत.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →सुभाष राजाराम देसाई
एका नवीन दृष्टिकोनातून पहा.