उदय सामंत

जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.

उदय सामंत

उदय रविंद्र सामंत हे एक भारतीय राजकारणी आहेत. ते महाराष्ट्राचे उच्च व तंत्र शिक्षण या विभागाचे विद्यमान कॅबिनेट मंत्री आहेत. शिवसेना पक्षाच्या तिकिटावर रत्‍नागिरी विधानसभा मतदारसंघातून ते निवडून आले आहेत.

या आधी ते तेराव्या विधानसभेवर शिवसेना तर बाराव्या विधानसभेवर राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडून गेले होते. २००४, २००९, २०१४, २०१९ आणि २०२४ असे सलग ५ वेळा ते विधानसभेवर निवडून गेले आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →