शंभुराज देसाई हे एक भारतीय राजकारणी आहेत. ते महाराष्ट्राचे गृह (ग्रामीण), वित्त, नियोजन, राज्य उत्पादन शुल्क, कौशल्य विकास व उद्योजकता, पणन या विभागाचे विद्यमान राज्य मंत्री आहेत. शिवसेना पक्षाच्या तिकिटावर पाटण विधानसभा मतदारसंघातून ते निवडून आले आहेत.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →शंभुराज देसाई
याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?